गुढीपाडव्याला सिंपल आणि सोबर लूकसाठी अभिनेत्री अमृता खानविलकरसारखी लिनेन साडी खरेदी करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज छान दिसेल.
बेबी पिंक रंगातील साडीवर अमृताने लाल रंगातील कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ट्राय केले आहे. असा लूक यंदाच्या गुढीपाडव्याला करू शकता.
येल्लो रंगातील साडी गुढीपाडव्याला पारंपारिक लूकसाठी बेस्ट आहे. यावर कुंदन किंवा गोल्ड ज्वेलरी छान दिसेल.
नवं विवाहित वधूचा लग्नानंतरचा पहिलाच सण गुढीपाडवा असल्यास अमृता खानविलकरसारखी हेव्ही डिझाइन लाल रंगातील साडी नेसू शकता.
सेमी पैठणी साडी महिलांची पसंती आहे. या साडीमध्ये गुढीपाडव्याला ट्रेडिशनल लूक करू शकता.
उन्हाळ्यासाठी 1K मध्ये खरेदी करा हे ट्रेन्डी प्रिंटेट Salwar Suits
कोलेजन वाढण्यासाठी प्या हे ड्रिंक्स, लवकर दिसेल फरक
तुमचे वजन वाढवायचंय?, या गोष्टींचे सेवन केल्याने सहज वाढेल वजन
नवरात्रीवेळी लहान मुलींना भोजन का दिले जाते?