चैत्र नवरात्रीला 30 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यावेळच्या उपवासावेळी मखाना खीरचे सेवन करू शकता.
मसाला दूधही उपवासाला पिऊ शकता. यामध्ये ड्राय फ्रुट्स, केशरचा वापर करा.
नारळाचे पाणीही उपवासाला पिऊ शकता. जेणेकरुन सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात हाइड्रेट राहण्यासही मदत होईल.
राजगिऱ्याच्या पीठापासून तयार करण्यात आलेला डोसा नवरात्रीच्या उपवासाला करू शकता.
मखाना लाडूचेही उपवासावेळी सेवन करू शकता. यामुळे शरीराला उर्जा मिळण्यासही मदत होईल.