घरी स्वादिष्ट आणि मऊ आंबा वडी बनवण्यासाठी खालील सोपी रेसिपी वापरू शकता.
Mulyachi Bhaji Recipe : मुळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पोषण तत्त्वे असतात. याचे सेवन केल्याने पोटासंबंधित समस्या दूर राहतात. याशिवाय वजन कमी होणे, रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. अशातच मुळ्याची भाजी कशी तयार करायची हे जाणून घेऊया.
गुढी पाडव्यासाठी खास पुरण पोळीची सोपी रेसिपी! चणा डाळ, साखर, वेलची आणि जायफळ वापरून स्वादिष्ट पुरण तयार करा. कणीक मळून, पुरण भरून, तव्यावर सोनेरी रंगाची भाजा आणि दही किंवा तुपासोबत सर्व्ह करा.
Hand Painted Sarees for Office Look : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून यावेळी कॉटनचे आउटफिट्स ट्राय केले जातात. अशातच ऑफिस लूकसाठी 1 हजारांमध्ये ऑफिस लूकसाठी हँड पेटेंड साड्या खरेदी करू शकता.
Stone DIY Craft : दगडांचा वापर करत घराच्या सजावटीसाठीच्या वस्तू तयार करू शकता. याच्याच काही खास आयडियाज पाहूया.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास मराठी रेसिपीज! पुरणपोळी, श्रीखंड, साबुदाणा वडा, काजू मोदक आणि बटाटा वडा यांचा आस्वाद घ्या. नववर्षाची गोड सुरुवात करा!
गोड खाण्याची इच्छा होण्यामागे काही कारणे असू शकतात. जसे की, शरीरात पोषण तत्त्वांची कमतरता, ब्लड शुगरमध्ये चढउतार, पचनासंबंधित समस्या, तणाव. अशातच शुगर क्रेव्हिंग्स रोखण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊ.
कच्चा आवळा व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण असतो, जो रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. सुका आवळा पचनासाठी चांगला असतो आणि सर्दी-खोकल्यात आराम देतो. त्यामुळे, आपल्या गरजेनुसार योग्य आवळ्याची निवड करा.
डोळ्यांखाली काळी वर्तुळे? जीवनशैलीतील बदलांमुळे हैराण? बदाम तेल, काकडी, बटाटा आणि चहाच्या पिशव्या वापरून घरच्या घरी डार्क सर्कल कमी करा. नैसर्गिक उपायांनी त्वचेला मिळवा तजेला!
उन्हाळ्यात शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी कलिंगड, नारळ पाणी, आणि लिंबू सरबत उपयुक्त आहेत. पपई, फणस, आणि अननस पचनासाठी उत्तम असून आंबा, संत्रा, आणि ड्रॅगन फ्रूट ऊर्जा आणि पोषण देतात.
lifestyle