ऑफिस लूकसाठी बेस्ट आणि परफेक्ट अशा हँड पेटेंड साड्यांचा सध्या ट्रेन्ड आहे. याच्याच काही डिझाइन पाहूया.
लाल रंगातील फ्लोरल डिझाइन हँड पेटेंड साडी ऑफिस लूकसाठी 1 हजारांपर्यंत खरेदी करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज ट्राय करू शकता.
स्मॉल फ्लोरल डिझाइन हँड पेटेंड साडी उन्हाळ्यात ऑफिस लूकसाठी बेस्ट आहे.
काळ्या रंगातील कॉटन हँड पेटेंड फ्लोलर डिझाइन साडी ऑफिस लूकसाठी खरेदी करू शकता. यावर एथनिक ज्वेलरी छान दिसेल.
सिंपल आणि सोबर लूकसाठी पोपटी रंगातील हँड पेटेंड साडी 1 हजारांपर्यंत खरेदी करू शकता.