बहुतांशजण जेवल्यानंतर गोड खाणे पसंत करतात. पण सतत गोड खाण्याची इच्छा व्यक्त होणे शरीरात पोषण तत्त्वे आणि झोपेच्या कमतरतेचे संकेत दाखवून देतात.
Image credits: Freepik
Marathi
शुगर क्रेव्हिंगवर कंट्रोल
गोड खाण्याची क्रेव्हिंग दूर करण्यासाठी काय करू शकता हे पुढे जाणून घेऊया.
Image credits: Pinterest
Marathi
योगा आणि व्यायाम करा
व्यायाम आणि योगामुळे शरीरात एंडोर्फिनचा स्तर वाढला जातो. यामुळे मानसिक आरोग्य सुधारले जाते. अशातच गोड खाण्याची क्रेव्हिंग्स दूर होते.
Image credits: Social Media
Marathi
हेल्दी स्नॅक खा
ज्यावेळी भूक लागते तेव्हा हेल्दी स्नॅक जसे की, फळ, नट्स किंवा दह्याचे सेवन करा. यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत होते.
Image credits: Pinterest
Marathi
झोप पूर्ण करा
अपुऱ्या झोपेमुळे गोड खाण्याची क्रेव्हिंग्स वाढली जाते. यामुळे दररोज पुरेशी झोप घ्यावी.
Image credits: Getty
Marathi
तणाव कमी करा
तणावाखाली असताना गोड खाण्याची अधिक इच्छा होते. अशातच स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यास ट्राय करा.
Image credits: Getty
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.