घराच्या आजूबाजूला पडलेल्या दगडांचा वापर घराच्या सजावटीसाठी करू शकता. यासाठी काही दगड घेऊन त्यावर अशाप्रकारचे स्टोन पेटिंग करू शकता.
घराच्या सजावटीसाठी दगडांचा वापर करत स्टोन कँडल होल्डर तयार करू शकता.
लहान आणि मोठ्या आकारातील दगडांचा वापर करत अशाप्रकारचे शोपीस तयार करू शकता.
दगडांवर वेगवेगळ्या डिझाइनमध्ये डिझाइन करत स्टोन कलरिंग करू शकता.
दगडावर अशाप्रकारचे सुंदर पेटिंग करुन घरात शोपीस म्हणून वापरू शकता.