Pedicure at home : सध्याच्या काळात बहुतांशजण आपल्या स्किन केअर रुटीनकडे लक्ष देतात. अशातच पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी पेडिक्योर केले जाते. घरच्याघरी पेडिक्योर कसे करावे याबद्दल पुढे जाणून घेऊया.
केसांची वाढ चांगली, मजबूत आणि निरोगी व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. केसांची वाढ थांबणे, गळती होणे किंवा केस कमकुवत होणे यामागे ताणतणाव, पोषणतूट, चुकीची देखभाल, प्रदूषण यांसारखी कारणं असतात.
Salwar Suits for Office Look : ऑफिस लूकसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आउटफिट्स ट्राय केले जातात. अशातच ट्रेन्डी सलवार सूट डिझाइन्स पाहू.
Halter Neck Blouse Designs : महिलांना साडी नेसणे फार आवडते. अशातच साडीवर वेगवेगळ्या डिझाइन्सचे ब्लाऊज शिवले जातात किंवा रेडी टू वेअर ब्लाऊज सध्या खरेदी केले जातात. अशातच हॉल्टर नेक ब्लाऊजचे काही डिझाइन्स पाहू.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त, ऑफिसमध्ये निरोगी राहण्यासाठी सोप्या टिप्स! योग्य पद्धतीने बसा, ब्रेक घ्या, पाणी प्या आणि निरोगी स्नॅक्स खा. कामाच्या ठिकाणी आरोग्य जपा.
चाणक्य नीतीनुसार, अपयश हे शिक्षणाचे माध्यम आहे आणि यशाची पहिली पायरी आहे. अपयश आले तरी खचून न जाता, चुका ओळखून, संयम आणि चिकाटीने मार्ग काढल्यास यश नक्की मिळते.
मधुमेहाच्या रुग्णांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्या डाएटकडे लक्ष द्यावे लागते.जेणेकरुन रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. अशातच मधुमेहाच्या रुग्णांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया.
उन्हाळा आला की घाम, धुळ आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे त्वचेवर परिणाम होतो. यामुळे त्वचा कोरडी, खवखवीत आणि थकलेली वाटू लागते. त्यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवणे अत्यंत आवश्यक ठरते. अशातच उन्हाळ्यात त्वचा हाइड्रेट ठेवण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.
पोट साफ होत नसल्यास पाणी पिण्याची मात्रा वाढवा आणि फायबरयुक्त आहार घ्या. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी आणि तूप किंवा त्रिफळा चूर्ण घ्या. नियमित व्यायाम आणि योगा केल्याने देखील फायदा होतो.
उन्हाळ्यात योग्य आहार घेणे आरोग्यासाठी महत्वाचे आहे. लिंबू पाणी, फळे, भाज्या आणि हलके अन्नपदार्थ यांचा आहारात समावेश करा आणि तळलेले पदार्थ टाळा.
lifestyle