सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून यावेळी कॉटनचे आउटफिट्स ट्राय केले जातात. अशातच ऑफिस लूकसाठी काही ट्रेन्डी सलवार सूट डिझाइन्स पाहा.
मॅक्सी स्टाइल सलवार सूट ऑफिस लूकसाठी परफेक्ट आहे. यामध्ये वेगवेगळ्या रंगातील पॅटर्न मार्केट किंवा ऑनलाइन पहायला मिळतील.
सिंपल आणि सोबर लूकसाठी असा अनारकली स्टाइल कॉटन सलवार सूट ऑफिस लूकसाठी ट्राय करू शकता.
विकेंड ऑफिस लूकसाठी प्लेन ब्लॅक सलवार सूट खरेदी करू शकता. यावर गोल्डन रंगातील हेव्ही झुमके छान दिसतील.
प्रिंटेड ओढणी असणारा मरुन रंगातील सलवार सूट उन्हाळ्याच्या दिवसात ऑफिस लूकसाठी 1 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
ऑफिसमधील एखाद्या फंक्शनवेळी असा सी ब्लू रंगातील फ्लोरल प्रिंट सलवार सूट परिधान करू शकता.