महागड्या ब्युटी पार्लरएवजी घरच्याघरी 5 रुपयांत करा पेडिक्योर
Marathi

महागड्या ब्युटी पार्लरएवजी घरच्याघरी 5 रुपयांत करा पेडिक्योर

सामग्री
Marathi

सामग्री

5 रुपयांचा कोणताही माइल्ड शॅम्पू, कोमट पाणी, लिंबू, टुथब्रश किंवा फुट स्क्रबर आणि मॉइश्चराइजर

Image credits: Freepik
कोमट पाण्यात शॅम्पू मिक्स करा
Marathi

कोमट पाण्यात शॅम्पू मिक्स करा

सर्वप्रथम कोमट पाणी टबमध्ये काढून त्यामध्ये शॅम्पू मिक्स करा.

Image credits: Getty
पाण्यात पाय बुडवा
Marathi

पाण्यात पाय बुडवा

शॅम्पू घातलेल्या पाण्यामध्ये पाय अर्धा तास बुडवून ठेवा.

Image credits: social media
Marathi

स्क्रबिंग करा

लिंबू कापून त्यावर थोडा शॅम्पू लावून घ्या. यानंतर लिंबू पायावर घासून स्क्रबिंग करा. यामुळे डेड स्किन दूर होईल.

Image credits: Pinterest
Marathi

पाय पुसून सुकवा

पायांना स्क्रबिंग केल्यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा पाय धुवा. पाय टॉवलने पुसून सुकवून घ्या.

Image credits: Freepik
Marathi

मॉइश्चराइजर लावा

पाय सुकल्यानंतर पायांना मऊसरपणा येण्यासाठी मॉइश्चराइजर लावा.

Image credits: Freepik

केसांची वाढ चांगली व्हायची असेल तर काय करायला हवं?

ऑफिस लूकसाठी ट्रेन्डी सलवार सूट, 1K मध्ये करा खरेदी

साडीवर ट्राय करा या 5 प्रकारचे Halter Neck Blouse, पाहा डिझाइन्स

जागतिक आरोग्य दिन 2025: ऑफिसमध्ये निरोगी राहण्याच्या 7 सोप्या टिप्स!