उन्हाळ्यात डाएट प्लॅन कसा करावा?
Marathi

उन्हाळ्यात डाएट प्लॅन कसा करावा?

सकाळ उठल्यावर
Marathi

सकाळ उठल्यावर

  • एक ग्लास गुणगुणीत पाणी + लिंबू + मध
  • किंवा भिजवलेले बदाम / मनुका / अंजीर (रात्री भिजवून ठेवलेले)
Image credits: social media
नाश्ता (Breakfast)
Marathi

नाश्ता (Breakfast)

  • उकडलेली अंडी / मूग डाळ चटणीसह
  • उपमा / पोहे / दलिया / ओट्स
  • एक वाटी फळं – (कलिंगड, पपई, खरबूज, संत्रं)
  • कोकम सरबत किंवा ताक
Image credits: social media
मध्य सकाळचा स्नॅक (Mid-Morning Snack)
Marathi

मध्य सकाळचा स्नॅक (Mid-Morning Snack)

  • नारळपाणी किंवा फळांचं स्मूदी
  • 1 फळ – विशेषतः काकडी, टरबूज किंवा संत्रं
Image credits: social media
Marathi

दुपारचं जेवण (Lunch)

  • 1-2 ज्वारी / नाचणी / गव्हाची पोळी
  • डाळ किंवा मूग उसळ
  • तोंडली, भेंडी, पालक यासारखी पचायला सोपी भाजी
  • भरपूर काकडी किंवा कोशिंबीर
  • ताक / सूप / कोकम सरबत (डायजेशनसाठी उत्तम)
Image credits: social media
Marathi

दुपारी हलकं खाणं (Evening Snack)

  • फळं / ड्राय फ्रूट्स / भिजवलेले बदाम
  • किंवा मखाणे / थोडं पोपटी चिवडा / भेळ (कमी तेलाचा)
Image credits: social media
Marathi

रात्रीचं जेवण (Dinner)

  • शक्यतो हलकं जेवावं
  • 1 पोळी / थालिपीठ / खिचडी (मूग डाळीची)
  • भाजी + कोशिंबीर
  • झोपण्याआधी 1 ग्लास कोमट दूध (हवं असल्यास हळदीसह)
Image credits: FREEPIK
Marathi

उन्हाळ्यातील डाएट टिप्स

  • भरपूर पाणी प्या – दिवसाला किमान २.५ ते ३ लिटर.
  • तळलेले, गोड, मसालेदार पदार्थ टाळा.
  • आइसक्रीम, कोल्ड ड्रिंक, पॅकेज्ड ज्यूस टाळा.
Image credits: FREEPIK

घराची सजावट करण्यासाठी तयार करा हे 5 Jute Crafts

जगातील १० सर्वात महागड्या घरांची माहिती जाणून घ्या

सर्व वयोगटातील महिला दिसतील सुंदर, घाला अंगरखा ब्लाउज डिझाइन

तुमच्या बाबावर ओझे बनू नका!, बचतीतून हलकी सोन्याची साखळी खरेदी करा