केसांची वाढ चांगली व्हायची असेल तर काय करायला हवं?
Marathi

केसांची वाढ चांगली व्हायची असेल तर काय करायला हवं?

पोषणयुक्त आहार घ्या
Marathi

पोषणयुक्त आहार घ्या

  • प्रोटीन: अंडी, दूध, डाळी, सूप, सोया
  • बायोटिन: अक्रोड, बदाम, अंडी, केळी
  • ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड: तीळ, अक्रोड, फिश ऑइल
  • लोह (Iron): पालक, बीट, कडधान्य
Image credits: social media
 तेल लावणं आणि मसाज
Marathi

तेल लावणं आणि मसाज

  • आठवड्यातून 2 वेळा गरम तेल मसाज करा
  • नारळ तेल + कढीपत्ता / हिबीसकस फुलं / काळी मेथी
  • मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढतं आणि केस मुळांपासून बळकट होतात
Image credits: instagram
घरगुती हेअर मास्क वापरा
Marathi

घरगुती हेअर मास्क वापरा

  • भिजवलेली मेथी + दही हेअर मास्क
  • हिबीसकस (जास्वंद) फुलं + नारळ तेल
  • अंडं + ऑलिव्ह ऑइल हेअर मास्क हे केस गळती थांबवतात आणि वाढ वाढवतात
Image credits: instagram
Marathi

योग्य पद्धतीने केस धुवा

  • आठवड्यातून 2–3 वेळा केस धुणे योग्य
  • गरम पाणी टाळा – कोमट किंवा थंड पाण्याने केस धुवा
  • सौम्य (Sulphate-Free) शँपू वापरा
Image credits: social media
Marathi

ताणतणाव कमी करा

  • ताण वाढल्यास केस गळतात.
  • प्राणायाम, ध्यान, योगा, चालणं यामुळे तणाव कमी होतो
Image credits: social media
Marathi

केसांचे संरक्षण करा

  • उन्हात बाहेर जाताना स्कार्फ किंवा कॅप वापरा
  • सतत स्ट्रेटनिंग, ड्रायर, केमिकल ट्रीटमेंट टाळा
  • रात्री झोपताना केस बांधून झोपा
Image credits: social media
Marathi

टिप्स

  • दररोज 8–10 ग्लास पाणी प्या
  • जास्तीचा चहा, कॉफी, फास्टफूड टाळा
  • झोप नियमित ठेवा (7-8 तास)
  • केस ओले असताना जोरात न वाम्बा – गळती वाढते
Image credits: instagram

ऑफिस लूकसाठी ट्रेन्डी सलवार सूट, 1K मध्ये करा खरेदी

साडीवर ट्राय करा या 5 प्रकारचे Halter Neck Blouse, पाहा डिझाइन्स

जागतिक आरोग्य दिन 2025: ऑफिसमध्ये निरोगी राहण्याच्या 7 सोप्या टिप्स!

Chanakya Niti: अपयशाबद्दल काय सांगितलं आहे?