कॉटनच्या साडीवर अशाप्रकारचे कलमकारी डिझाइनमधील हॉल्टर नेक ब्लाऊज ट्राय करू शकता.
कॉटनच्या साडीवर प्लेन रंगातील हॉल्टर नेक ब्लाऊज ट्राय करू शकता. यावर एथनिक ज्वेलरी शोभून दिसेल.
इंडो-वेस्टर्न लूकसाठी कॉटन साडीवर असा इक्कत डिझाइन हॉल्टर नेक ब्लाऊज ट्राय करू शकता.
वेस्टर्न लूकसाठी अशाप्रकारचा स्ट्रेचेबल फ्लोरल प्रिंटेड हॉल्टर नेक ब्लाऊज खरेदी करू शकता.यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स पहायला मिळतील.
साडीवर पारंपारिक लूक करत हटके दिसायचे असल्यास असा हॉल्टर नेक ब्लाऊज शिवून घेऊ शकता.