MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्याचे नैसर्गिक उपाय

उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्याचे नैसर्गिक उपाय

उन्हाळा आला की घाम, धुळ आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे त्वचेवर परिणाम होतो. यामुळे त्वचा कोरडी, खवखवीत आणि थकलेली वाटू लागते. त्यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवणे अत्यंत आवश्यक ठरते.  अशातच उन्हाळ्यात त्वचा हाइड्रेट ठेवण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.  

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Apr 07 2025, 10:49 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
सनस्क्रीन लावणे आवश्यक
Image Credit : Freepik

सनस्क्रीन लावणे आवश्यक

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना SPF 30 किंवा त्याहून जास्त सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. उन्हाचे UV किरण त्वचेला कोरडे आणि रापलेले बनवतात. दर २-३ तासांनी सनस्क्रीन परत लावणे उपयुक्त ठरते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
जलयुक्त मॉइश्चरायझर वापरा
Image Credit : Getty

जलयुक्त मॉइश्चरायझर वापरा

केमिकल क्रीम्सऐवजी उन्हाळ्यात वॉटर-बेस्ड किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरणे अधिक चांगले. अ‍ॅलोवेरा जेल, हायलुरॉनिक अ‍ॅसिड युक्त मॉइश्चरायझर त्वचेला थंडावा देतात व हायड्रेट ठेवतात.

Related Articles

Related image1
केसांना दही लावू शकतो का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
Related image2
उन्हाळ्यात डाएट प्लॅन कसा करावा?
35
भरपूर प्रमाणात पाणी प्या
Image Credit : Freepik

भरपूर प्रमाणात पाणी प्या

भरपूर पाणी प्या पाण्याची कमतरता ही त्वचेला कोरडेपणाकडे घेऊन जाते. दररोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते आणि त्वचेला आतून ताजेतवाने ठेवते.

45
फळ आणि द्रव्य पदार्थांचे सेवन करा
Image Credit : Pinterest

फळ आणि द्रव्य पदार्थांचे सेवन करा

कलिंगड, काकडी, संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरी, टरबूज यांसारखी जलयुक्त फळे खा. हे फळे त्वचेला नैसर्गिक आर्द्रता देतात. घरगुती बनवलेले फळांचे रस, लस्सी, ताक यांचाही वापर करा.

55
झोप आणि तणावमुक्तता
Image Credit : Getty

झोप आणि तणावमुक्तता

भरपूर झोप आणि तणावमुक्त जीवनशैली ही हायड्रेटेड त्वचेसाठी गुपित आहे. तणावामुळे त्वचा कोरडी आणि थकलेली दिसू शकते.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
Lemon Peel Uses : लिंबाची साल फेकून देताय? थांबा! हे ८ भन्नाट उपयोग नक्की पाहा
Recommended image2
Navratri 2026 : गरबा नाईटसाठी ट्राय करा हे ५ बॉलिवूड आय मेकअप लुक्स
Recommended image3
Choker Necklace Designs : सणासुदीला कोणत्याही ड्रेसवर गॉर्जियस लुक देतील हे चोकर
Recommended image4
Sesame Seeds Benefits : तीळ खाण्याचे ७ आश्चर्यकारक फायदे, नक्की जाणून घ्या
Recommended image5
Vriddhi Yoga : दिवाळीपासून या राशींना मिळणार बक्कळ पैसा, पाहा तुमची रास आहे का?
Related Stories
Recommended image1
केसांना दही लावू शकतो का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
Recommended image2
उन्हाळ्यात डाएट प्लॅन कसा करावा?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved