लिंबाच्या सालीमध्ये लिंबाच्या रसापेक्षा जास्त पोषक तत्व असतात. या सालींमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबर जास्त प्रमाणात असतात जे डोळ्यांचे आरोग्य, जखमा भरून काढणे, दुर्गंधी दूर करणे, मुरुमे कमी करणे आदी कामी उपयोगी येतात.
लेटेस्ट पायल डिझाइन्सच्या शोधात असाल तर मीनाकारी धाग्याच्या अँकलेट्सपासून ते स्टोन-पर्ल वर्कपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. चांदीच्या दगडावर तयार केलेले दुहेरी थर पायल किंवा रोज घालण्यासाठी घुंगरू अँकलेट्स निवडू शकता.
हिंदू धर्मात महिलांनी वागण्यासंदर्भात काही नियम दिले आहेत. अन्यथा काही संकटांचा सामना करावा लागू शकतो. अशातच ग्रंथांमध्ये महिलांनी कसे वागावे याबद्दल सांगितले आहे.
Navratri 2024 : प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यात शारदीय नवरात्री साजरी केली जाते. यंदा नवरात्रौत्सव 3 ऑक्टोंबरपासून सुरु होणार असून या दरम्यान देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांची पूजा केली जाते. पहिल्या माळेवेळी देवी शैलीपुत्रीची पूजा केली जाणार आहे.