शरीराला प्रोटीन मिळण्यासाठी कोणते पदार्थ खायला हवेत?
Marathi

शरीराला प्रोटीन मिळण्यासाठी कोणते पदार्थ खायला हवेत?

डाळी व कडधान्ये
Marathi

डाळी व कडधान्ये

  • हरभरा, मूगडाळ, उडीद डाळ, मसूर 
  • शाकाहारींसाठी उत्तम प्रथिनस्रोत
Image credits: Pinterest
दूध व दूधजन्य पदार्थ
Marathi

दूध व दूधजन्य पदार्थ

  • दूध, दही, पनीर, चीज 
  • शरीराला सहजपणे शोषले जाणारं प्रोटीन मिळतं
Image credits: Pinterest
अंडी (Eggs)
Marathi

अंडी (Eggs)

अंड्याचा पांढरा भाग (egg white) हा खूपच उच्च दर्जाचं प्रोटीन असतो

Image credits: Pinterest
Marathi

सुकामेवा व बीया

  • बदाम, शेंगदाणे, अक्रोड, फ्लेक्ससीड्स, चिया सीड्स 
  • चवदार आणि प्रथिनयुक्त पर्याय
Image credits: social media
Marathi

मांसाहारी पदार्थ

  • चिकन, मासे, मटण 
  • नॉन-वेज खाणाऱ्यांसाठी उच्च प्रथिनयुक्त स्रोत
Image credits: social media
Marathi

सोया उत्पादने

  • टोफू, सोया चंक्स, सोया दूध 
  • शाकाहारींसाठी मांसाहाराइतकं प्रभावी प्रोटीन
Image credits: social media

Casual Look साठी 1K मध्ये खरेदी करा 5 चिकनकारी कु्र्ता

मऊ इडली घरच्याघरी कशा बनवाव्यात?

मातीच्या भांड्यांमध्ये अन्नपदार्थ शिजवण्याचे 5 आरोग्यदायी फायदे

लिंबाचा रस त्वचेला लावण्याचे फायदे