पाय सरळ ठेवून कमरेपासून पुढे वाका आणि बोटांनी पायाला स्पर्श करा. पाठीचा कणा, कंबर, आणि पायाच्या स्नायूंना लवचिकता मिळते.
चार हातांवर झोपा, एकदा पाठीला वाकवा (cat pose), एकदा पाठीला खाली वाकवा (cow pose). पाठीचा कणा आणि मणक्यांसाठी उत्तम.
पोटावर झोपा, हातांनी वर उचला आणि छाती वर आणा. पाठीचा ताण कमी होतो आणि लवचिकता वाढते.
पाय गुडघ्यात वाकवून टाच एकत्र आणा, गुडघे खाली दाबा. कंबर, जांघा आणि कुल्ह्यांसाठी फायदेशीर.
पाय सरळ करून बसा, एक पाय दुसऱ्या पायाच्या बाहेर ठेवा आणि कमरेने मणक्याला वळवा. पाठीच्या कण्याची लवचिकता वाढवते.
पाठीवर झोपा, पाय वाकवून ठेवा आणि कमरेला वर उचला. कंबर आणि पाठीसाठी फायदेशीर.
उपवास आहे? तर मग ही पेय तुम्हाला ठेवतील हायड्रेट अन् ऊर्जावान
Ice Cram Sticks पासून तयार करा या 5 डेकॉर वस्तू
सध्याच्या काळात एसआयपीमधील गुंतवणूक काढून घ्यावी का?
मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नका या गोष्टी