योगा करताना श्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मेंदू शांत होतो, तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होतात.
नियमित योगासनांमुळे सांधे मोकळे राहतात, स्नायू मजबूत होतात आणि शरीर लवचिक राहतं.
प्राणायामामुळे फुफ्फुसाची क्षमता वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे हृदय निरोगी राहतं.
ध्यान (Meditation) आणि योगासने मन एकाग्र करतात आणि झोपेचा दर्जा चांगला होतो.
योगामुळे शरीराची प्रतिकारशक्ती बळकट होते, जेणेकरून शरीर लहानसहान आजारांपासून सुरक्षित राहतं.
योगा केल्याने पचनसंस्था सक्रिय राहते आणि वजन नियंत्रणात राहतं.
योगामुळं मन प्रसन्न राहतं, आत्मविश्वास वाढतो आणि आयुष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो.
उन्हाळ्यात या व्यक्तींनी चुकूनही पिऊ नये उसाचा रस
कोणते व्यायाम तुमचे शरीर लवचिक बनवतात?
उपवास आहे? तर मग ही पेय तुम्हाला ठेवतील हायड्रेट अन् ऊर्जावान
Ice Cram Sticks पासून तयार करा या 5 डेकॉर वस्तू