मातीच्या भांड्यांमध्ये जेवण तयार केल्याने त्याची चव कायम राहते. याशिवाय जेवणाचा पीएच स्तरही संतुलित राहतो.
Image credits: Freepik
Marathi
पोषण तत्वे
मातीच्या भांड्यांत जेवण तयार केल्याने यामधील पोषण तत्त्वे सुरक्षित राहतात.
Image credits: Freepik
Marathi
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
मातीच्या भांड्यात जेवण तयार करण्याचा फायदा असा की, यामुळे हृदयाचे आरोग्य राखले जाते.
Image credits: Freepik
Marathi
मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर
मधुमेहाच्या रुग्णांनी मातीच्या भांड्यांमध्ये तयार केलेले अन्नपदार्थ खावेत असा सल्ला दिला जातो. यामुळे इन्सुलिनचे उत्पादन संतुलित राहते.
Image credits: Freepik
Marathi
अपचनाची समस्या दूर राहते
अनेक रिसर्चमधून समोर आले आहे की, मातीच्या भांड्यामध्ये अन्नपदार्थ तयार केल्याने अपचनाची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.
Image credits: Freepik
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.