ऑफिस किंवा डेली रुटीनमध्ये कॅज्युल लूकसाठी सध्या कॉटन आउटफिट्समध्ये चिकनकारी कुर्तीचा ट्रेन्ड आहे. याचेच काही डिझाइन्स पाहूया.
कॅज्युअल लूकसाठी असा काळ्या रंगातील चिकनकारी कुर्ता खरेदी करू शकता. यावर काळ्या रंगातील प्लाझो किंवा व्हाइट रंगातील पायजमा ट्राय करू शकता.
सिंपल आणि सोबर लूकसाठी असा लाल रंगातील चिकनकारी कुर्ता खरेदी करू शकता.
पांढऱ्या रंगातील चिकनकारी कुर्ता कॅज्युअल लूकसाठी बेस्ट पर्याय आहे. यावर एथनिक ज्वेलरी शोभून दिसेल.
ऑफिस लूकसाठी असा ग्रीन चिकनकारी कुर्ता 1 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
मऊ इडली घरच्याघरी कशा बनवाव्यात?
मातीच्या भांड्यांमध्ये अन्नपदार्थ शिजवण्याचे 5 आरोग्यदायी फायदे
लिंबाचा रस त्वचेला लावण्याचे फायदे
योगा केल्यामुळं कोणते फायदे होतात?