लिंबाचा रस त्वचेवरील डागांची समस्या आणि टॅनिंग दूर करण्यास मदत करतो.
Image credits: social media
Marathi
पिंपल्सची समस्या
लिंबामधील अँटीबॅक्टेरियल गुण पिंपल्सची समस्या कमी करण्यास मदत करतात.
Image credits: Social Media
Marathi
ब्लॅकहेड्स
लिंबाच्या रसाच्या मदतीने ब्लॅकहेड्स स्वच्छ होऊ शकतात.
Image credits: pinterest
Marathi
त्वचेमधील अतिरिक्त तेल
त्वचेमधील अतिरिक्त तेल हटवण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करू शकता.
Image credits: pinterest
Marathi
डेड स्किन हटवण्यासाठी फायदेशीर
साइट्रिक अॅसिड त्वचेवरील डेड स्किन हटवण्यास मदत करते.
Image credits: pinterest
Marathi
त्वचा चमकदार होते
लिंबामधील व्हिटॅमिन सी मुळे कोलेजन उत्पादन वाढले जाते. अशातच त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
Image credits: pinterest
Marathi
असा करा वापर
लिंबाचा रस मध, गुलाब पाणी आणि एलोवेरा जेलसह त्वचेला लावणे फायदेशीर ठरू शकते.
Image credits: Pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.