उपवास आहे? तर मग ही पेय तुम्हाला ठेवतील हायड्रेट अन् ऊर्जावान
Lifestyle Apr 08 2025
Author: Rameshwar Gavhane Image Credits:Pinterest
Marathi
उपवासादरम्यान आरोग्यदायी पेयांची गरज!
नवरात्रीच्या या पवित्र काळात उपवास करत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. चला जाणून घेऊया, कोणती आरोग्यदायी पेयं तुम्हाला हायड्रेटेड आणि ऊर्जावान ठेवतील!
Image credits: Social media
Marathi
बनाना शेक – ऊर्जा भरपूर!
बनाना शेक
केळीमध्ये असते भरपूर ऊर्जा
दूध आणि मध घालून तयार करा
थंडसर हवं असेल तर बर्फाचे तुकडेही टाका
सावधान: मधुमेहाच्या रुग्णांनी टाळावे.
Image credits: gemini
Marathi
नारळ पाणी – नैसर्गिक हायड्रेशन!
नारळ पाणी
नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स (पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम)