Mdhuri Dixit Saree Designs : आईला वाढदिवसाला किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी माधुरी दीक्षितसारखी साडी खरेदी करुन देऊ शकता. यामध्ये आईचा लूक खुलला जाईल,
उन्हाळ्यात दही खाणे फायदेशीर असले तरी, काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. ताजे दही खाणे, प्रमाण नियंत्रित ठेवणे, आणि विशिष्ट परिस्थितीत टाळणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
उन्हाळ्यात घरी थंडगार कुल्फी बनवण्यासाठी ही सोपी रेसिपी वापरून पहा. फुल फॅट दूध, साखर आणि ड्रायफ्रुट्स वापरून स्वादिष्ट कुल्फी तयार करा आणि उन्हाळ्याचा आनंद घ्या.
Hruta Durgule Jewellery : अभिनेत्री हृता दुर्गेुळे वेगवेगळ्या मालिका, वेब सीरिजमध्ये झळकत असते. अभिनेत्रीचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. अशातच अभिनेत्रीच्या काही ज्वेलरी डिझाइन्स पाहूया.
सोनं खरेदी करताना २४ कॅरेट शुद्ध सोनं गुंतवणुकीसाठी उत्तम आहे, कारण ते ९९.९% शुद्ध असतं. तर, २२ कॅरेट सोनं दागिन्यांसाठी चांगलं आहे, कारण त्यात धातूंचे मिश्रण असल्यामुळे ते टिकाऊ आणि मजबूत होतं.
30 दिवसांमध्ये वजन कमी करण्यासाठी प्रभावी डाएट प्लॅन! नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि स्नॅक्ससाठी काय खावे? व्यायाम आणि डिटॉक्ससाठी टिप्स.
Saie Tamhankar Outfits : मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. पण अभिनेत्रीचे इंस्टाग्राम पाहता तिच्या आउटफिट्सला कॉपी करणाऱ्या तरुणी देखील अनेक आहेत. पाहूया सई ताम्हणकरचे काही आउटफिट्स…
Prajakta Mali Indo Western Outfits : अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या अभिनयातून सर्वांवर आपली छाप पाडते. पण अभिनेत्रीच्या आउटफिट्सचीही चर्चा केली जाते. अशातच प्राजक्ता माळीचे काही इंडो-वेस्टर्न आउटफिट्स डिझाइन्स पाहूया.
Tips to lose weight after 60 : वयाच्या 60 मध्ये हेल्दी, फिट आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी वजन नियंत्रणात असणे फार गरजेचे आहे. अशातच वजन नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावे हे सविस्तर जाणून घेऊया.
Mangalsutra Designs : बायकोला तिच्या वाढदिवसाला, सणाला किंवा लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट देण्यासाठी खास गिफ्ट म्हणून मंगळसूत्र खरेदी करू शकता. याचेच काही डिझाइन्स पाहूया.
lifestyle