एखाद्या फंक्शनसोहळ्याला जाण्यासाठी सई ताम्हणकरसारखा काळ्या रंगातील जंपसूट विथ फ्लोरल डिझाइन लॉन्ग श्रगचा लूक कॉपी करू शकता.
काळ्या रंगातील बॉडीकॉन ड्रेसमध्ये सई ताम्हणकर बोल्ड आणि ब्युटीफुल दिसतेय. अभिनेत्रीचा हा कॅज्युअल डेट नाइटसाठी परफेक्ट आहे.
पार्टनरची नजर तुमच्याकडे सतत वळवून घेण्यासाठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा फ्लोरल डिझाइन बॅकलेस मॅक्सी ड्रेस परफेक्ट आहे.
हॉट आणि सेक्सी लूकसाठी सई ताम्हणकरचा ब्लॅक ब्लेझर विथ शॉर्ट बॉडीकॉन आउटफिट्सचा लूक रिक्रिएट करू शकता.
पार्टनरसोबत पार्टी नाइटसाठी सई ताम्हणकरचा शॉर्ट बॉडीकॉन स्ट्रॅप आउटफिट ट्राय करू शकता.