अभिनेत्री हृता दुर्गुळेसारख्या एथनिक लूकसाठी अशी डायमंड ज्वेलरी खरेदी करू शकता.
लग्नसोहळ्यातील फंक्शनवेळी एथनिक लूक करायचा असल्यास हृतासारखी चोकर ज्वेलरी खरेदी करू शकता.
साडीमध्ये सिंपल आणि सोबर लूकसाठी टेम्पल डिझाइन ज्वेलरी बेस्ट पर्याय आहे.
मराठमोळ्या लूकसाठी साडीवर मंगळसूत्राच्या वरती लहान अशी मोत्याची माळ घालू शकता.
कुंदन ज्वेलरीही ट्रेडिशनल आउटफिट्सवर छान दिसते. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स पहायला मिळतील.