२४ कॅरेट की २२ कॅरेट, सोनं कोणतं खरेदी करायला हवं?
Marathi

२४ कॅरेट की २२ कॅरेट, सोनं कोणतं खरेदी करायला हवं?

२४ कॅरेट सोनं म्हणजे काय?
Marathi

२४ कॅरेट सोनं म्हणजे काय?

  • ९९.९% शुद्ध सोने 
  • खूप मऊ आणि लवचिक 
  • फक्त गुंतवणुकीसाठी वापरणं योग्य
Image credits: pinterest
२२ कॅरेट सोनं म्हणजे काय?
Marathi

२२ कॅरेट सोनं म्हणजे काय?

  • ९१.६% शुद्धता 
  • थोडं मिश्र धातू (चांदी, तांबे) 
  • दागिन्यांसाठी सर्वात चांगलं
Image credits: pinterest
२४ कॅरेट सोनं – फायदे
Marathi

२४ कॅरेट सोनं – फायदे

  • शुद्धता जास्त 
  • गुंतवणुकीसाठी योग्य 
  • नाणी आणि बिस्किट्स
Image credits: instagram
Marathi

२४ कॅरेट सोनं – तोटे

  • खूप मऊ 
  • दागिने तयार करता येत नाहीत 
  • डिझाईन्स टिकत नाहीत
Image credits: pinterest
Marathi

२२ कॅरेट सोनं – फायदे

  • दागिन्यांसाठी योग्य 
  • टिकाऊ आणि मजबूत 
  • आकर्षक डिझाईन करता येतात
Image credits: pinterest
Marathi

२२ कॅरेट सोनं – तोटे

  • थोडी कमी शुद्धता 
  • गुंतवणुकीसाठी २४ कॅरेटपेक्षा थोडंसं मागे
Image credits: pinterest
Marathi

कधी काय घ्यावं?

  • दागिन्यांसाठी – २२ कॅरेट 
  • गुंतवणुकीसाठी – २४ कॅरेट
Image credits: Pinterest
Marathi

सोनं खरेदी करताना गरज समजून निर्णय घ्या!

सोनं खरेदी करताना आपली गरज काय आहे ते ओळखायला हवं. गुंतवणुकीसाठी २४ कॅरेट सोने आणि हौस मौज म्हणून २२ कॅरेट सोनं खरेदी करायला हवं. 

Image credits: Pinterest

३० दिवसांमध्ये वजन कमी कसं करावं, डाएट प्लॅन जाणून घ्या

30+ तरुणींसाठी Saie Tamhankar चे आउटफिट्स, पार्टनर पडेल प्रेमात

Prajakta Mali चे इंडो-वेस्टर्न आउटफिट्स, लग्नसोहळ्यात खुलवतील लूक

बायकोला गिफ्ट करा हे 5 ट्रेन्डी मंगळसूत्र, पाहा डिझाइन्स