आईला वाढदिवसाला किंवा खास क्षणावेळी माधुरी दीक्षितसारखी साडी गिफ्ट करू शकता.
आईला माधुरी दीक्षितसारखी साडी गिफ्ट दिल्यानंतर ती नक्कीच खुश होईल.
मल्टीकलर विथ फ्लोरल साडी एखाद्या फंक्शनवेळी नेसण्यासारखी आहे. अशातच आईला एखाद्या फंक्शनसाठी अशी साडी गिफ्ट करा.
एम्ब्रॉयडरी विथ फ्लोरल साडी लग्नसोहळ्यातील एखाद्या कार्यक्रमावेळी नेसू शकता. ही साडी आईवर शोभून दिसेल.
सिंपल आणि सोबर लूकसाठी आईला माधुरी दीक्षित सारखी प्लेन ब्लॅक विथ फ्लोरल डिझाइन साडी खरेदी करुन देऊ शकता.