अभिनेत्री प्राजक्ता माळी हॉल्टर नेक सलवार सूटमध्ये छान दिसतेय. अशाप्रकारचे आउटफिट्समध्ये इंडो-वेस्टर्न लूक करता येईल.
लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी प्राजक्ता माळीसारखा कुर्ता शरारा सूट खरेदी करू शकता.
संगीत सेरेमनीसाठी प्राजक्ता माळीसारखा फिश कट स्टाइल आउटफिट्स ट्राय करू शकता.
सिंपल आणि सोबर लूकसाठी अनारकली स्टाइल सलवार सूट खरेदी करू शकता. मार्केटमध्ये या डिझाइन्सचे वेगवेगळे प्रकार पहायला मिळतील.
अनारकली स्टाइल सूट विथ जॅकेट मेंदी सेरेमनीसाठी बेस्ट आहे. अशाप्रकारचा सूट 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.