३० दिवसांमध्ये वजन कमी कसं करावं, डाएट प्लॅन जाणून घ्या
Marathi

३० दिवसांमध्ये वजन कमी कसं करावं, डाएट प्लॅन जाणून घ्या

 सकाळ उठल्यावर
Marathi

सकाळ उठल्यावर

  • एक ग्लास कोमट पाणी + लिंबू + मध (डिटॉक्ससाठी)
  • किंवा १ ग्लास मेथीच्या बियांचं पाणी
Image credits: Social media
नाश्ता
Marathi

नाश्ता

  • २ उकडलेली अंडी किंवा मूग डाळचं चिला
  • किंवा ओट्स पोहा / उपमा / दह्याबरोबर ओट्स
  • १ वाटी फळं (पपई, सफरचंद, केळी अर्धी)
Image credits: Pinterest
मधल्या वेळेस
Marathi

मधल्या वेळेस

  • ग्रीन टी किंवा गव्हाच्या लोंब्यांचं पाणी
  • ५-६ बदाम किंवा १ फळ
Image credits: social media
Marathi

दुपारचं जेवण

  • १-२ फुलके (गव्हाचे) + १ वाटी डाळ/पालक
  • भरपूर कोशिंबीर
  • १ वाटी ताजं दही
  • किंवा ब्राऊन राईस + भाज्या
Image credits: Pinterest
Marathi

संध्याकाळी स्नॅक्स

  • ग्रीन टी / कोमट पाणी + मखाणे / खारीक / चणे
  • किंवा फळाचा रस (साखर न घालता)
Image credits: Pinterest
Marathi

रात्रीचं जेवण

  • १ फुलका + सूप + भाजी
  • किंवा फळं + सूप
  • पोट हलकं ठेवणं गरजेचं आहे
Image credits: Pinterest
Marathi

झोपण्यापूर्वी

  • १ ग्लास कोमट दूध (हळद घालून)
  • किंवा ग्रीन टी / हर्बल टी
Image credits: Freepik
Marathi

व्यायाम

  • रोज किमान ३०–४५ मिनिटे brisk walk, योगा किंवा कार्डिओ
  • सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवा
  • झुंबा / डान्स किंवा स्किपिंग ही मजेशीर पर्याय
Image credits: Freepik

30+ तरुणींसाठी Saie Tamhankar चे आउटफिट्स, पार्टनर पडेल प्रेमात

Prajakta Mali चे इंडो-वेस्टर्न आउटफिट्स, लग्नसोहळ्यात खुलवतील लूक

बायकोला गिफ्ट करा हे 5 ट्रेन्डी मंगळसूत्र, पाहा डिझाइन्स

शरीराला प्रोटीन मिळण्यासाठी कोणते पदार्थ खायला हवेत?