काँग्रेसचा निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. राहुल गांधीही सातत्याने निवडणूक सभा घेऊन जनतेपर्यंत पोहोचत आहेत आणि पक्षाची धोरणे आणि जाहीरनाम्यातील आश्वासने सांगत आहेत, निवडणुकीत काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.
अभिरामाच्या दोघंही सुना लीलासाठी चांगल्या सद्य घेऊन येतात. आणि तिला बळजबरीने नेसवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा अभिरामची मोठी सून लीलाला दिलेली अंगठी चोरून पर्स मध्ये टाकते वाचा आजच्या भागात काय….
गेल्या तीन दिवसांपासून ट्रोल असलेल्या चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता.मात्र ट्रोलर्स यावर थांबले नाहीत या संपूर्ण मानसिक तणावातून जात असताना चिन्मयने आणखीन एक व्हिडीओ शेअर केला आहे.यात त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे.
अमीर खानची मुलगी आयरा खानने सोशल मीडियावर पोस्ट केली असून तिची सगळीकडे चर्चा आहे.
सध्या लग्न समारंभ किंवा पार्टी अश्या दोन्ही फंक्शनमध्ये तुम्हला ट्रॅडिशनल लुक करायचा असेल तर दीपिका पदुकोन सारख्या कांजीवरम साड्या नक्की ट्राय करा. तुमचा लुक खुलून दिसेल आणि संपूर्ण पार्टीत किंवा लग्नात सगळे तुमचीच तारीफ करतील.
कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचा फलंदाज रिंकू सिंगच्या बाबतीतला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहलीसोबत त्याने संवाद साधला. विराट कोहलीसोबत बोलताना तो बॅटसंदर्भात बोलताना दिसत आहे.
सध्या सलमान खान त्याच्या घरात म्हणजेच गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेपासून चर्चेत आहे. दरम्यान, त्याच्या आगामी सिकंदर या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आले आहे की तो या चित्रपटाच्या शूटिंगला मे महिन्यात सुरुवात करणार आहे.
जगातल्या अनेक मंदिरांची खासियत असते. असचं राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील छोटयाश्या फलना गावात जैन मंदिर निर्माण करण्यात आले आहे. हे मंदिर ९० किलो सोन्यापासून तयार करण्यात आले असून या ठिकाणी अनेक विदेशातून देखील भक्त दर्शनाला येतात.
प्रेमानंद महाराज सोशल मीडियावर आपल्याला दिसत असतील, आपण त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
पंजाबमध्ये हा भयंकर प्रकार घडला आला आहे. एका माणसाने संतापाच्या भरात आपल्या गरोदर पत्नीला जाळून मारलं. तिच्या पोटात जुळी बाळं होती. याचा थोडाफार पण विचार केला नाही. क्रूरतेचा विकोपाने जगात येण्याआधीच त्या जुळ्यांचा अंत झाला. वाचा काय नेमकं घडलं ?