बंगळुरू येथील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात एनआयएला तपासात मोठे यश आले आहे. यावेळी एनआयएने सांगितले की, तापसादरम्यान ते ऑनलाइन हँडलर ओळखण्याचा प्रयत्न करत होते यामध्ये त्यांना एक सांकेतिक नावाचा तपास लागला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी झालेल्या हिंसाचामुळे मणिपूरमध्ये 22 एप्रिल रोजी पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.ईव्हीएमची तोडफोड केल्यानं फेर मतदानाचा विचार करण्यात आला यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे.
चिन्मय मांडलेकर आणि संपूर्ण कुटुंबाला ट्रोल करण्यात येत आहे.याच कारण म्हणजे नुकताच त्याने पॉडकास्टमध्ये सांगितलेल्या गप्पांमध्ये मुलाचं नाव जहांगीर असल्याचे बोले होते. यावरून संपूर्ण कुटुंबाला ट्रोलिंगशी सामना करावा लागत आहे
Google Maps New Feature : गुगलकडून आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवे अपडेट्स आणि फीचर्स रोलआउट केले जातात. अशातच आता कंपनी गुगल मॅपच्या माध्यमातून आपले लोकेशन इतरांना इंटरेनटशिवाय शेअर करण्याची परवानगी देणार आहे.
Party Wear Dress : एखाद्या नाइट पार्टी किंवा कॉकटेल पार्टीला जाण्यासाठी नवा ड्रेस खरेदी करायचा विचार करतायत? नेहा पेंडसेसारखे काही ट्रेण्डिंग ड्रेस तुम्हाला पाच हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एशियानेट न्यूजच्या वतीने स्फोटक मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मनमोकळेपणाने प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी बिहारमधील भागलपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, आमचे सरकार आले तर आम्ही अग्निवीर योजना बंद करू.
विनिता सिंग या शार्क टॅंक इंडियाच्या प्रसिद्ध शार्क असून त्यांचा शुगर नावाचा ब्रँड आहे. या विनिता सिंग यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तिच्या नावाने सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट फिरवण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकमध्ये मतदान होणार आहे. येथे मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्याच्या मुलीच्या निर्घृण हत्येने राज्याच्या राजकारणात नवे वळण आले आहे.
सलमान खानचा प्रसिद्ध बिग बॉस 3 कार्यक्रम रद्द केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.