Marathi

Iphone 16 : अॅपलने लॉंच केला Iphone 16, काय आहेत वैशिष्टय?

Marathi

भारतात कधीपासून मिळणार फोन?

भारतात कंपनी लवकरच Iphone लॉंच करणार आहे. हा फोन २० सप्टेंबरपासून मिळणार असून यामध्ये AI चे फीचर्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 

Image credits: freepik
Marathi

iPhone 16 ची सुरुवातीची किंमत किती आहे?

iPhone 16 ची सुरुवातीची किंमत ही ७९,९००  ठेवण्यात आली आहे. या फोनला आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनही पद्धतीने घेऊ शकता. 

Image credits: freepik
Marathi

किती आहे iPhone 16 ची किंमत?

iPhone १६ चे ३ व्हेरियंट लॉन्च करण्यात आले आहे. १२८GB बेस मॉडेलची किंमत ७९, ९००रुपयांपासून सुरू होते. २५६GB मॉडेलची किंमत ८९,९०० रुपये आहे. 

Image credits: Apple
Marathi

सेकंड जनरेशनवर आधारित आहे iPhone १६

iPhone १६ मध्ये या A१८ चिप आहे. या फोनमध्ये सेकंड जनरेशनवर आधारित आहे. 

Image credits: freepik
Marathi

iPhone १६ मध्ये कॅमेरा कंट्रोल

iPhone १६ मध्ये कॅमेरा कंट्रोल करण्यासाठी खास बटन देण्यात आले आहे. या iPhone मध्ये पहिल्यांदाच ही सिस्टीम देण्यात आली आहे. 

Image credits: social media
Marathi

२२

iPhone १६ चा व्हिडीओ प्लेबॅक २२ तासांचा देण्यात आला आहे. iPhone मध्ये २० तासांचा टाइम देण्यात आला आहे. 

Image credits: freepik

मंकीपॉक्सची लक्षणे आणि प्रतिबंध: स्वतःला, कुटुंबाला सुरक्षित कस ठेवाल?

दिव्याचा प्रकाश आणतो सकारात्मकता, आपल्या घरात 'या' धातूचा दिवा आहे का?

Bajaj Housing Finance IPO : ४ तासातच IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या

फक्त शरीरच नाही तर तुळशीमुळे चेहराही चमकतो, काय आहेत फायदे?