सोमवार, 1 जुलै रोजी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जोरदार भाषण केले. संविधानाची प्रत हातात धरून ते म्हणाले, 'आपल्याला तिचे रक्षण करायचे आहे आणि देशाने मिळून त्याचे रक्षण केले आहे.
Vidhan Parishad Election BJP List : बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाकडून विधानपरिषदेची संधी देण्यात आली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी भाषण केले. यावेळी त्यांनी भगवान शंकराचे चित्र दाखवले. शिवजींचा फोटो दाखवल्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना रोखले.
Palak Idli Recipe : नाश्तासाठी पोहा-उपमा खाऊन कंटाळात तर हेल्दी अशी पालक इडलीची रेसिपी तयार करु शकता. जाणून घ्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती सविस्तर...
वर्षाविहारासाठी निप्पाणी येथील युवक पोहता येत नसताना देखील दूधगंगा नदीपात्रात उतरले होते.
झिका विषाणू गर्भवती महिलांसाठी महत्त्वपूर्ण धोका निर्माण करतो, ज्यामुळे गर्भाच्या पोषक प्रवाहावर परिणाम होतो. योग्य वैद्यकीय हस्तक्षेप आणि काळजी यासाठी लवकर ओळख महत्त्वाची आहे, सक्रिय झिका संक्रमण असलेल्या भागात निरीक्षणाचे महत्त्व अधोरेखित करते.
मुंबई पोलिसांनी ब्रिटीशकालीन गुन्हेगारी कायद्याच्या जागी नवीन गुन्हे कायदे लागू करण्यास सुरुवात केली आहे , नवीन कायद्यांतर्गत पहिल्या प्रकरणांमध्ये तीन अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश आहे.
लोकसभेच्या उपसभापतींच्या नियुक्तीबाबत केंद्र आणि विरोधी पक्षांमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. यापूर्वी अनेक पक्षांकडून मागणी करूनही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
राज्यातील सर्व ठिकाणी मुख्यसचिव जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करणार आहे. प्रतिबंधक ठिकाणी पूर्णपणे प्रतिबंध करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे मंत्री अनिल पाटील म्हणाले.
Dharmaveer 2 Movie : मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी ‘धर्मवीर-2’ सिनेमाचे रविवारी (30 जून) पोस्टर लाँच केले. यावेळी काही दिग्गज कलाकारांची उपस्थिती दिसून आली. याशिवाय सिनेमाच्या रिलीजची डेटही जाहीर करण्यात आली आहे.