आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर हार्दिक पांड्याने प्रतिक्रिया दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा म्हणजे सामाजिक परिवर्तनाची सुरुवात होती. अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अन्यायकारक परंपरांपासून समाजाला मुक्त करणे हा या प्रतिज्ञांचा मूळ उद्देश होता. या प्रतिज्ञा आत्मसन्मान, समता आणि परिवर्तनाची चळवळ आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करताना २२ प्रतिज्ञा घेतल्या, ज्या लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या ठरल्या. या प्रतिज्ञा देवत्व, कर्मकांड, आणि विषमतेला नकार देत समता, नैतिकता, आणि मानवतेचा मार्ग दर्शवतात.
उन्हाळ्यात घाम आणि खाज टाळण्यासाठी हलके Gold Drop Earrings उत्तम पर्याय आहेत. लांब ड्रॉप, लीफ पॅटर्न, दिवा शैली आणि फ्लोरल वर्क डिझाइनमधील झुमके फॅशनेबल आणि आरामदायक आहेत.
Owaisi Urges Modi Reconsider Waqf Act: असदुद्दीन ओवैसी यांनी वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ वर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. हा कायदा संविधानाच्या विरोधात असून एक विचारधारा लादत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
थंडगार मँगो फालुदा ग्लासमध्ये सजवून द्या आणि उन्हाळ्याचा आनंद लुटा! मँगो फालुदा आपण घरच्याघरी बनवून त्याचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेऊ शकता.
वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच तुम्हाला डाएटवर लक्ष द्यायला हवं. त्यानंतर आपण नियमितता ठेवली तर आपलं वजन लवकर कमी होण्याची शक्यता असते.
आपण बारावीनंतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अभ्यास करून यश मिळवू शकता. त्यामुळं डॉक्टर आणि इंजिनिअरिंग सोडून इतर करिअर क्षेत्र आपण निवडू शकता.
Indian Army Successfully Downs Pakistani Drone: भारतीय सैन्याने 'इंटिग्रेटेड ड्रोन डिटेक्शन अँड इंटरडिक्शन सिस्टम' वापरून नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचे टेहळणी करणारे ड्रोन पाडले. हे ड्रोन चीनमध्ये बनलेले होते आणि ते जम्मू प्रदेशात टेहळणी करत होते.
Aamir Khan and Gauri Spratt Spotted Holding Hands: आमिर खान आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट सध्या चीनमध्ये आहेत. मकाऊमधील एका कार्यक्रमातील त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यात ते हातात हात घालून दिसत आहेत.