माधुरी दीक्षत हिऱ्याच्या ज्वेलरीमध्ये अत्यंत सुंदर दिसतेय. पार्टी अथवा एखाद्या फंक्शनवेळी अशाप्रकारची ज्वेलरी ट्राय करू शकता.
नववधूला लग्नसोहळ्यात घालण्यासाठी राणी हार अगदी परफेक्ट ऑप्शन आहे. या ज्वेलरीवर मराठमोळा लूक करू शकता.
पार्टी फंक्शनसाठी माधुरी दीक्षितने घातलेला पी.एन. गाडगीळ यांचा हारची डिझाइन अतिशय सुंदर आहे.
सध्या चोकर लेअर हारचा ट्रेन्ड आहे. लग्नसोहळ्यावेळी माधुरी दीक्षितसारखा चोकर लेअर हार ट्राय करू शकता.
हेव्ही गोल्डन चोकर हारमध्ये माधुरी दीक्षित अतिशय ब्युटीफूल दिसतेय. बहिणीच्या अथवा एखाद्या नातेवाईकांच्या लग्नावेळी अशी ज्वेलरी घालू शकता.
मुलांना डब्यात द्या हे 8 पौष्टिक आणि रुचकर पराठे
बाप्पाला निरोप द्यायचाय, जाणून घ्या विसर्जन मुहूर्तापासून संपूर्ण विधी
Jyeshtha Gauri Avahana : गौरीचे गणपतीसोबत नाते काय? वाचा 5 खास गोष्टी
गणपतीला दुर्वा का अर्पण करतात?, त्यामागचे रहस्य जाणून घ्या