Lalit Patil Drug Case : ललित पाटील पळून गेल्याची माहिती दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षास तब्बल तीन तास उशीरा दिल्याची माहिती समोर आली आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बहुप्रतिक्षित वेब सीरिज मिर्झापूर-3 अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजला प्राइम व्हिडीओवर 4 जुलैच्या मध्यरात्रीपासूनच पाहता येणार आहे. पण तुम्हाला माहितेय का, सीरिजमध्ये सर्वाधिक फी कोणी घेतलीय?
T20 World Cup 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी T20 विश्वचषक 2024 जिंकणाऱ्या टीम इंडियाची भेट घेतली. पंतप्रधानांनी कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाचे अभिनंदन केले.
भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांचा इतिहास आणि कथा अद्याप बहुतांशजणांना माहिती नाही. लोककथांवर काहीजण विश्वास ठेवून त्या मंदिराच्या कथा एकमेकांना सांगतात. पण भारतात असे एक मंदिर आहे ज्याचा पाया उभारताना पाणी नव्हे चक्क तूपाचा वापर केलाय.
मिर्झापूर वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रदर्शित होण्यास तयार आहे. प्रेक्षकांकडून मिर्झापूरची वाट पाहिली जात आहेच. पण यंदाच्या सीझनमध्ये काय घडणार हे जाणून घेण्यासाठीही प्रेक्षक उत्सुक आहेत. यासंदर्भातील काही खास गोष्टी जाणून घेऊया...
CM Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतंर्गत महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. त्यासाठी सरकारी कार्यालयात जाऊन फॉर्म भरण्याऐवजी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सोपी पद्धत वापरता येईल. जाणून घ्या प्रक्रिया.
Hina Khan New Look : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. काही दिवसांपूर्वी हिनाने याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. आता कॅन्सवर मात करण्यासाठी हिनाने मोठे पाऊल उचलले आहे.
Sanjay Raut And Narendra Modi : हाथरसच्या घटनेवर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Radhika Merchant Look in Mameru : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्याआधी काही फंक्शनला सुरुवात झाली आहे. बुधवारी(03 जुलै) मामेरु सेरेमनी पार पडली. यावेळी राधिकाचा खास लूक पाहण्यासारखा होता. याचेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Indian Cricket Team Updates: टीम इंडिया विमानतळावरून हॉटेलमध्ये पोहोचली आहे. टीम हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वीच अनेक चाहते तिथे उपस्थित होते.