यावेळी कंपनीने स्मार्टफोनची सुरुवात केली होती. फोनची साईज ही 3.5-इंच डिस्प्ले आणि 2 MP कॅमेरा होता.
कंपनीने 3G सपोर्ट आणि अॅप स्टोअरची ओळख त्यावेळेसच्या फोनमध्ये करून दिली होती.
सुधारित परफॉर्मन्स आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग हे दोनही अपडेट कंपनीने केले होते.
सिरी वॉइस असिस्टंटची ओळख कंपनीने यावेळी करून दिली होती.
4-इंच डिस्प्ले, लाइटनिंग पोर्टची ओळख करून देण्यात आली होती. तसेच टच ID फिंगरप्रिंट सेन्सर प्लास्टिक बॉडी आणि विविध रंग यामध्ये देण्यात आले होते.
या फोनमध्ये मोठे डिस्प्ले (4.7 आणि 5.5 इंच), अॅपल पे सपोर्ट, 3D टच आणि 12 MP कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आला होता.
लहान आकार, परंतु iPhone 6S चे तांत्रिक गुण या फोनमध्ये देण्यात आले होते.
हेडफोन जॅक वगळला, ड्युअल कॅमेरा (7 Plus) इ. वैशिष्ठ्य या फोनमध्ये कंपनीच्या वतीने देण्यात आले होते.
वायरलेस चार्जिंग आणि ग्लास बॅक कंपनीच्या वतीने देण्यात आला होता.
OLED डिस्प्ले आणि फेस IDची सुविधा कंपनीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली होती.
A12 चिप आणि स्मार्ट HDR कॅमेरा असे दोन अपडेट कंपनीने यावेळी करून दिले होते.
नाईट मोड आणि अल्ट्रा-वाइड कॅमेरा असे दोन अपडेट आयफोन ११ मध्ये करून देण्यात आले होते.
iPhone 8 डिझाइन आणि A13 चिप हे या मोबाईलमधील खास वैशिष्टय होते.
कंपनीने 5G सपोर्ट देऊन मॅगसेफ चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
सिनेमॅटिक मोड, A15 चिप अशी दोन अपडेट यावेळी देण्यात आली होती.
डायनॅमिक आयलंड आणि सॅटेलाइट SOS फीचर्स हे वैशिष्ठ्य यावेळी देण्यात आले.
USB-C चार्जिंग, टायटॅनियम फ्रेम हे फायदे या मोबाईलमध्ये दिले होते.