South Movie : साउथ इंडस्ट्रीमधील सर्वाधिक प्रसिद्ध अभिनेता प्रभास नेहमीच आपल्या सिनेमातील भूमिकांमुळे चर्चेत असतो. पण प्रभास 44 वर्षांचा झालाय तरीही लग्न का होत नाहीये असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
प्रत्येकालाच संघर्ष अटळ आहे यामधून कोणीही सुटलेलं नाही. मात्र असे कलाकार आहेत जे छोट्या शहरातून आले असताना मुंबई काम करून घेतलंय कोट्यवधींचा घर. यातील अनेकांनी काढलेय वाईट दिवस त्यातून आज मोठे शिखर गाठले आहे.
पतीसोबत भांडण झाल्यावर एका महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलाला कर्नाटकात मगरींनी भरलेल्या कालव्यात फेकून दिले. एका दिवसानंतर मुलाचा अर्धा खाल्लेला मृतदेह सापडला, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले.
अक्षय तृतीयेच्या दिवशी वेगवेगळ्या राशीनुसार काय खरेदी करावे, याची माहिती जाणून घ्या.
Mother's Day 2024 : येत्या 12 मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे. यानिमित्त तुम्ही सासूला एखादे गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर नीना गुप्तासारख्या पुढील काही साड्यांचे डिझाइन नक्की देऊ शकता.
‘अल जझीरा’आणि इस्रायलमधील नेतान्याहू सरकारदरम्यान दीर्घकाळ तणाव होता. त्या पार्श्वभूमीवर आधी नेतान्याहू सरकारच्या मंत्रिमंडळाने ‘अल जझीरा’चे स्थानिक कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला. कार्यालयावर छापा टाकून तिथे तपासणी करण्यात आली.
Pune : पुणे येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळताना 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत.
भारतीय पुरुषांचा आणि महिलांचा 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. जागतिक ऍथलेटिक्स रिलेमध्ये पुरुष आणि महिला संघाने चांगल्या प्रदर्शनाने हे स्थान मिळवले आहे.
ED Raid in Jharkhand : ईडीने रांचीमध्ये काही ठिकाणी छापेमारी केली. वीरेंद्र राम प्रकरणातील झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे सचिव लाल यांच्या नोकराच्या घरातून नोटांचे घबाड जप्त करण्यात आले आहे.
Amethi : उत्तर प्रदेशातील अमेठी येथे काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची दारुच्या नशेत असलेल्या काहीजणांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात सुप्रिया श्रीनेत यांनी संतप्त शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.