Mumbai Woman Throws Newborn Into River : आईने नवजात बाळाला नदीत फेकल्याची खळबळजनक घटना मुंबईमध्ये घडली आहे. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर मुंबई महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कारवाईनुसार तब्बल 72 हजार रुपये दंड मंडळाकडून वसूल करण्यात आले आहेत.
Beauty Tips For Face : चेहऱ्याच्या त्वचेवर नॅचरल ग्लो हवा असेल तर मग स्किन केअर रुटीनमध्ये या फेस पॅकचा न्ककी समावेश करा.
HOW TO USE COOKED RICE WATER : शिजवलेल्या तांदळाचे पाणी आपण फेकून देताय? तर मग तुम्ही करताय ही मोठी चूक. जाणून घ्या सविस्तर माहिती…
Alia Bhatt Beetroot Salad Recipe :काकडी-टोमॅटोचे सॅलेड आपण नक्कीच खाल्ले असेल. पण कधी बीटरूट सॅलेडची चव चाखलीय? नाही म्हणता. चला तर जाणून घेऊया रेसिपी…
Four Year Old Girl Died : विरारमध्ये 19 मजली इमारतीतून खाली पडून चार वर्षांच्या चिमुकलीचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Vicky Kaushal Sam Bahadur Teaser Release : अभिनेता विकी कौशलचा बहुप्रतीक्षित ‘सॅम बहादुर’ सिनेमाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सिनेमाचे नवे पोस्टर अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
मुंबईतील कांदिवली पश्चिम भागातील एका शाळेत शारीरिक शिक्षणाचा (PT In School) वर्ग सुरू असताना 13 वर्षीय विद्यार्थ्याचा कोसळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
दिल्लीतील आनंद विहारहून आसामला जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे 21 डबे घसरल्याने दुर्घटना घडली आहे. रेल्वे अधिकारी आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
Benefits of Having Plants On Your Desk : ऑफिस डेस्कवर छोटे रोप ठेवल्यास कोणकोणते फायदे मिळतील? जाणून घ्या…