Met Gala 2024 : बॉलिवूडमधील अभिनेत्री आलिया भट्टने मेट गालाच्या कार्पेटवर आपली पुन्हा एकदा छाप सोडली आहे. आलियाने नेसलेल्या खास साडीसाठी तब्बल 163 कारागिरांनी काम केले आहे.
टाटा ग्रुप कंपनी टायटनचा शेअर राकेश झुनझुनवाला यांचा सर्वात आवडता शेअर होता. शेअर केवळ त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्येच समाविष्ट नाही तर त्यांनी या शेअरवर मोठी पैसाही लावला आहे.मात्र आज शेअर्समुळे 800 कोटींचे नुकसान झाले आहे.
Shekhar Suman Joins BJP : अभिनेता शेखर सुमन याने भाजपात एण्ट्री केली आहे. वर्ष 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत शेखर सुमन यांनी काँग्रेसच्या तिकीटावर पटना साहिब येथून निवडणूक लढवली होती.
Met Gala 2024 ला सुरुवात झाली असून अनेक दिग्गज कलाकारांनी यात हजेरी लावली आहे. यंदाची मेट गालाची थीम 'स्लीपिंग ब्युटीज: रीअवेकनिंग फॅशन' यावर असून अनेक कलाकार त्यांच्या हटके लूकमध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावत आहेत
सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ट्रोल करण्यात आले आहे. यावरून दोघांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नमिता थापर या आघाडीच्या बिझनेस वुमेन असून त्या कायमच चर्चेत असतात.
Lok Sabha Election 2024 : निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. भारतात मतदान करण्यासाठी भारताचे नागरिक असण्यासह वयाची 18 वर्षे पूर्ण असणे अत्यावश्यक आहे.
ग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठाच्या एम हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीत एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.सदर महिला फ्लॅटमध्ये पती आणि सासूसोबत राहत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
Water Cut : वरळी, दादारसह मुंबईतील काही ठिकाणी पुढील 24 तासांसाठी 20 टक्के पाणी कपात असणार आहे. याबद्दलची सूचना मुंबई महापालिकेने दिली आहे.
Rahul Gandhi Statment Viral Video : सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वरील मेघ अपडेट्सकडून शेअर करण्यात आला आहे.