14 Hours Workday : कर्नाटक सरकारला आयटी कंपन्यांकडून दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना कायद्यात सुधारणा करण्यासाठी कामाचे तास 14 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
Bad Newz Collection Day 2 : अभिनेता विक्की कौशल आणि तृप्ति डिमरीचा नुकताच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा बॅड न्यूज बॉक्स ऑफिसवर धमाका करताना दिसून येत आहे. अशातच सिनेमाची दुसऱ्या दिवसाची कमाई समोर आली आहे.
गुरुपौर्णिमेचे महत्व जे आहे ते आम्हाला हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे समजल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपाकडून खास रणनिती तयार करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Guru Purnima 2024 : गुरुपौर्णिमेचा उत्सव 21 जुलैला संपूर्ण देशभरात साजरा केला जात आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरातही गुरुपौर्णिमेनिमित्त उत्सवाला सुरुवात झाली आहे. यावेळी साईबाबांचे घरुनच दर्शन तुम्हाला घेता येईल.
Guru Purnima 2024 Wishes : गुरुपौर्णिमेचा उत्सव आज (21 जुलै) सर्वत्र साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी तुमच्या आयुष्यातील गुरुंचा सन्मान करत त्यांचे आभार माना. यासाठीच काही खास शुभेच्छापत्र, मेसेज, व्हॉट्सअॅप स्टेटस पाठवून गुरुंना वंदन करा.
नोंदणी प्रक्रिया 16 जुलै रोजी सुरू झाली असून ती 14 ऑगस्ट 2024 रोजी संपणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सेनाभवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीतून उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं रणशिंगच फुंकलं आहे.
Guru Purnima 2024 : शिर्डीत साईबाबा उत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. या निमित्ताने देश विदेशातील लाखो भाविक शिर्डीत उपस्थित झाले आहेत.
Manoj Jarange Patil Hunger Strike News : मागील 11 महिन्याच्या आंदोलन काळातील मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी पाचवे उपोषण सुरू केले आहे.