काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत ताकदीने सामोरे जाण्याची घोषणा केली आहे. जनतेला महाराष्ट्रात परिवर्तन हवे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे आणि महाभ्रष्ट सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
आज मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्व्हर डाऊन झाल्याची आपण बातमी वाचली असेल. हे सर्व्हर डाऊन झाले म्हणजे काय झाले आणि त्याबद्दलची इतर माहिती जाणून घेऊयात.
शुक्रवारी, १९ जुलै रोजी मायक्रोसॉफ्टच्या आउटेजमुळे जगभरातील विविध क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला. Windows 10 वर परिणाम करणाऱ्या सॉफ्टवेअर अपडेटमुळे स्टॉक एक्स्चेंज, रेल्वे, बँकिंग, एअरलाइन्स आणि आयटी क्षेत्रांसह अनेक मोठ्या कंपन्यांचे काम ठप्प झाले.
अॅमेझॉन प्राइमवर येत्या 20 जुलैपासून प्राइम डे सेल सुरु होणार आहे. याआधी सायबर हल्लेखोर अॅक्टिव्ह झाले आहेत. अशातच नागरिक सेलदरम्यानअधिकृत अॅप अथवा लिंकवरुनच खरेदी करावी. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
पश्चिम बंगाल पोलिसांनी व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सद्दाम सरदार याला दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कुलताली येथून अटक केली आहे. सद्दामवर बनावट सोन्याच्या मूर्ती विकून आणि वस्तू न देता लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
Actor Krishan Kumar Daughter Tishaa Passed Away : टी-सीरिजचे मालक यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भूषण कुमार यांची चुलत बहीण तिशाचे कॅन्सरने निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. तिशा केवळ 21 वर्षांची होती.
Natasa Stankovic Party Wear Outfits : नताशा स्टेनकोविक सध्या तिच्या हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. पण नताशाच्या लूक्स, फॅशनची नेहमीच चर्चा केली जाते. अशातच अभिनेत्रीचे काही पार्टीवेअर लूक्स पाहणार आहोत जे तुम्ही रिक्रिएट करू शकता.
मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवेतील खराबीमुळे जगभरातील वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. निळा स्क्रीन दाखवून ऑपरेटिंग सिस्टममध्ये समस्या असल्याचे सांगण्यात येते.
प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा हातात बंदूक घेतलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठ्या प्रमाणावर टीका झाली. पोलीस त्यांना पकडण्यासाठी जात असताना त्या महाड येथील लॉजमध्ये "इंदुबाई" नावाचे बनावट आधारकार्ड दाखवून लपल्या.
बॉलिवूडमधील अभिनेता शाहीद कपूरचा आगामी सिनेमा देवाची रिलीज डेट अखेर ठरली आहे. यासंदर्भात शाहीदने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये शाहिदचा रौद्र रुप पाहून अंदाज लावला जाऊ शकतो त्याची सिनेमातील भूमिका काय असेल.