Trending Jhumka Designs : एखाद्या पार्टी-फंक्शनला जाताना प्रत्येक महिलेला साजश्रृंगार करायला पसंत असते. अशातच मेकअप ते ज्वेलरी फार महत्त्वाची असते. पुढील काही ट्रेंण्डिंग झुमके तुम्ही कोणत्याही सोहळ्यावेळी नक्की घालू शकता.
श्याम रंगीला यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नामांकन अर्ज भरणार असून त्यांची संपूर्ण राज्यात चर्चा आहे.
क्रेडिट स्कोअर वाढवण्याच्या पद्धती आपण जाणून घ्यायला हवेत.
प्रज्ञा जयस्वाल यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असून आता त्या बॉलिवूड मध्ये काम करणार आहे.
माजी बुद्धिबळ जगज्जेता गॅरी कॉस्पोरोव्ह यांनी राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर अवघ्या काही तासांतच स्पष्टीकरण दिले आहे. त्यावरून सोशल मीडियावर ट्रेंडिंग हा विषय झाला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर महाराष्ट्रात जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
एल्विश यादव हा कायमच चर्चेत असतो पण आता तो परत ईडी कारवाईमुळे माहिती झाला आहे.
NEET UG 2024 : नीट युजी परीक्षा येत्या 5 मे रोजी पार पडणार आहे. या परीक्षेसाठी 20 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बसणार आहेत. अशातच जाणून घ्या परीक्षा केंद्रात एण्ट्री ते ड्रेस कोडसाठी काय असणार नियम याबद्दल सविस्तर...
राहुल गांधींनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वायनाडमधील नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Bollywood : बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांपैकी काही कलाकारांनी आयुष्यात अनेक अडथळ्यांना मात करत आपले नशीब पलटले आहे. यामध्ये शाहरूख खानचे नाव पुढे आहे. पण तुम्हाला माहितेय का, सलमान ते शाहरूखसारख्या कलाकारांचा सिनेसृष्टीतील पहिला पगार किती होता?