Ranbir Kapoor and Rashmika Mandanna Liplock Animal New Poster : आगामी सिनेमा ‘अॅनिमल’चे पहिले गाणे 11 ऑक्टोबरला रिलीज करण्यात येणार आहे. पण सिनेमाच्या नव्या पोस्टरमधील या गोष्टीमुळे सोशल मीडियावर टीका केली जातेय. कारण…
साडी या पारंपरिक व सुंदर पोशाखाचा जन्म कसा झाला? महिलांना साडी नेसायला सुरुवात कधीपासून केली? जाणून घ्या इतिहास…
Madhya Pradesh Crime News : पोटच्या मुलानेच वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात सध्या खळबळ उडाली आहे.
Shehnaaz Gill Admitted In Hospital : प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने अभिनेत्री शहनाज गिलला हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.
Earthquake किती तीव्र स्वरुपात भूकंप आल्यास इमारती कोसळून नुकसान होण्याची शक्यता असते? जाणून घेऊया सविस्तर…
इंस्टाग्रामवर सध्या एका तरुण शेतकऱ्याचा व्हिडीओ (Kerala farmer arrives in Audi) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्ही देखील या शेतकऱ्याचा व्हिडीओ पाहायला तेव्हा नक्कीच थक्क व्हाल आणि म्हणाल, ‘आरारारा खतरनाक!’
इस्रायल - हमासमध्ये (Israel Hamas war news) सध्या जोरदार युद्ध सुरू आहे. या परिस्थितीदरम्यान येथील भारतीय नागरिक सुरक्षित आहेत का? त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकतोय का? जाणून घ्या सविस्तर माहिती…
इस्रायलवर हमासकडून झालेल्या भीषण हल्ल्यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) इस्रायलमध्ये अडकली होती. पण रविवारी ती सुखरूप मुंबईत परतली आहे.
Crime News: राजस्थानची राजधानी जयपूर येथे (Jaipur murder case) खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका माथेफिरू प्रियकराने आधी आपल्या गर्लफ्रेंडची हत्या केली आणि त्यानंतर चाकूने स्वतःचाही गळा कापला.
इस्रायलवर शनिवारी (7 ऑक्टोबर 2023) गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी पाच हजार रॉकेट्सच्या मदतीने भीषण हल्ला केल्यानंतर आता इस्रायली लष्करानेही (Israel Terrorist Attack) सडेतोड प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.