शुक्रवारी सकाळी मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम तयार झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांच्या कामावर परिणाम झाला आहे.
Image credits: Freepik
Marathi
सर्वर काय असते?
सर्वर हे कॉम्प्युटर उपकरणासारखे असते, यावरून मिळणाऱ्या नेट्वर्कवरून डेटा, सर्व्हिसेस आणि प्रोग्रॅम चालवले जातात. महत्वाच्या डेटा आणि प्रोग्रॅम स्टोअरसाठी या सर्व्हरचा वापर होतो.
Image credits: Freepik@mockupdaddy-com
Marathi
सर्व्हरमध्ये काय काम करता येते?
सर्व्हरमध्ये आपण अनेक प्रकारचे कामे करू शकतो. वेबसाईट, इमले, फाईल सर्व्हर आणि अप्लिकेशन रन यामध्येच केली जातात.
Image credits: Freepik
Marathi
सर्व्हरचे एकूण किती प्रकार आहेत?
सर्व्हरचे अनेक प्रकार असून ते वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात. यामध्ये वेब सर्व्हर, फाईल सर्व्हर आणि डेटा सर्व्हर असतो.
Image credits: Freepik
Marathi
सर्व्हर कशा प्रकारे काम करते.
आपण कॉम्प्युटरमध्ये युआरएल टाकल्यास कॉम्प्युटर वेबसाईट होस्ट करणाऱ्याला एक रिक्वेस्ट पाठवत असते. त्यानंतर सर्व्हर यावर माहिती पाठवण्याचे काम करत असते.