Natasa Stankovic चे पार्टीसाठी परफेक्ट 8 Outfits लूक्स, दिसाल कातिल
Lifestyle Jul 19 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
सिंपल अँड सोबर लूक
पार्टीवेळी सिंपल आणि सोबर लूकमध्येही चारचौघांमध्ये उठून दिसायचे असल्यास नताशासारखा काळ्या रंगातील ए लाइन ड्रेस परिधान करू शकता. यावर मोत्याची अथवा डायमंड ज्वेलरी शोभून दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
शिमर ड्रेस
कॉकटेल अथवा नाइट पार्टीत सर्वांच्या नजरा तुमच्याकडे वळवण्यासाठी नताशासारखा सिल्व्हर रंगातील शिमर ड्रेस ट्राय करू शकता. यावर लेअर ज्वेलरी व पेन्सिल हिल्स घालत लूक रिक्रिएट करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
स्लिट कथ विथ ट्यूब टॉप
नताशा स्टेनकोविक थाय हाय स्लिट कटवर चित्ता प्रिंट ट्यूब टॉप आउटफिट्समध्ये बोल्ड दिसतेय. या आउटफिट्सवर गोल्डन ज्वेलरी अथवा मिनिमल ज्वेलरीने लूक पूर्ण करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
ट्यूब बॉडीकॉन ड्रेस
गर्ल गँगसोबत पार्टीला जाणार असल्यास नताशासारखा ट्यूब बॉडीकॉन ड्रेस नक्की ट्राय करा. यावरही मिनिमल ज्वेलरी आणि लहान हँडबॅग घेऊन लूक पूर्ण करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
ब्लेझर ड्रेस
सध्या ब्लेझर ड्रेसचा ट्रेण्ड आहे. यामुळे पार्टीला नताशासारखा पांढऱ्या रंगातील ब्लेझर ड्रेसचा पर्याय निवडू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील हाय हिल्सही घालू शकता.
Image credits: Instagram
Marathi
कॉर्सेट टॉप विथ फर स्कर्ट
बर्थ डे पार्टीसाठी नताशासारखा पेस्टल रंगातील कॉर्सेट टॉपचा पर्याय निवडू शकता. यावर नताशाने फर स्कर्ट घातला असून लूक पूर्ण केला आहे.
Image credits: Instagram
Marathi
मल्टीकरल बॉडीकॉन ड्रेस
नताशाचा मल्टीकलर बॉडीकॉन ड्रेसमधील लूक बोल्ड अँड ब्युटीफुल दिसतोय. पार्टीसाठी नताशासारखे आउटफिट्स परफेक्ट आहे.