लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं मोठा निर्णय घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.
मला उद्याच्या होणाऱ्या मतमोजणी आणि निकालाबाबत धाकधूक वाटत नाही. उत्सुकता कशाला वाटेल, मी विजयी होणार आहे.
अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता, यासाठी लागणारी हत्यार पाकिस्तानमधून आणण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेत दोषी असणाऱ्या ६ जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे.
लोकसभा निवडणूक 2024 च्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. दरम्यान, सर्वजण संध्याकाळी 6 वाजण्याची वाट पाहत आहेत. 6 वाजल्यापासून एक्झिट पोल येण्यास सुरुवात होईल. यावरून मोदी सरकार पुन्हा स्थापन होणार की राहुल गांधींचा जयजयकार होणार हे कळेल.
पॅलेस्टाईनचे समर्थन केल्यामुळे नागपुरातील एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी सदर व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
OTT Release Movie and Web Series : विकेंडला मित्रपरिवारासोबत मनोरंजनाची मजा घ्यायची असल्यास ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही नवे सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित झाले आहेत. याचीच लिस्ट पाहूयात...
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या काळातच अप्रिय घटना घडल्याचे दिसून आले आहे. येथे गदारोळ आणि मारामारीच्या घटना घडल्या असून मतदान केंद्रावर गोंधळ झाला आहे. येथे ईव्हीएम मशीन तलावात फेकून देण्यात आले आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची काळजी अत्याधिक महत्त्वाचे असते. यासाठी बहुतांश महिला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रिटमेंट घेतात. अशातच उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल जाणून घेऊया…
पुण्यातील हिट अँड रन प्रकरण तापलेलं असतानाच शिरुर तालुक्यातही पोर्श पॅटर्नचीच पुनरावृत्ती झाली. पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने ३० वर्षांच्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री रिद्धिमा पंडित नेहमीच आपल्या लूकने सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवते. अशातच एखाद्या कॉकटेल पार्टी अथवा नाइट पार्टीसाठी हॉट आउटफिट्स शोधत असाल तर रिद्धिमाचे काही लूक्स कॉपी करू शकता.