Hema Committee report impact : हेमा कमेटीच्या रिपोर्टनंतर साउथ सिनेमातील लैंगिक अत्याचाराचा मुद्दा तापला आहे. काही अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराचा खुलासा केला आहे. अशातच समंथानेही एक मोठी मागणी केली आहे.
अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की SARS-CoV-2 विषाणू मेंदूच्या पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी 'मागील दाराचा' मार्ग वापरतो, जो काही COVID-19 रुग्णांमध्ये आढळलेल्या न्यूरोलॉजिकल लक्षणांचे स्पष्टीकरण देऊ शकतो. हा शोध उंदरांवरील संशोधनातून समोर आलाय.
Ganesh Chaturthi 2024 : येत्या 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. मुंबई, कोकणासह पुण्यात देखील गणेश चतुर्थीची मोठी धूम पहायला मिळते. पुण्याला ऐतिसाहिक आणि प्राचीन वारसा लाभलेला आहेच. पण येथील गणेशोत्सवाची शान पाहण्यासारखी असते.
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेबसीरिज पंचायतच्या तिसऱ्या सीजननंतर आता चौथ्या सीजनची वाट पाहिली जात आहे. अशातच चौथा सीजन कधी रिलीज होणार यासंदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे.
चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी बहुतांश महिला वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट करतात. प्रत्येकालाच सुंदर दिसावे असे वाटत असते. अशातच चेहऱ्यावरील काळे डाग दूर कसे करायचे असा प्रश्न बहुतांश महिलांना पडतो. यावरच घरगुती उपाय पाहणार आहोत.
बॉलिवूड सुपरस्टार आयुष्मान खुराना आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांना नवी दिल्लीत झालेल्या एका समारंभात 'FICCI यंग लीडर्स युथ आयकॉन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.