पुणे पोर्शे आघातप्रसंगी अनेक घटना समोर येताना दिसून येत आहेत. अल्पवयीन आरोपीला वाचवायचा नादात संपूर्ण अगरवाल कुटुंब तुरुंगात गेले आहे. या प्रकरणाचा तपास टप्पल १०० पोलिसांची टीम करत आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. सत्तास्थापनेच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा केली जाईल असं सांगण्यात आले आहे.
जून महिन्यात एखाद्या ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर पुढील काही ठिकाणांना नक्की भेट द्या. या ठिकाणी तुम्हाला केवळ 10 हजार रुपयांमध्ये खूप-मजा मस्ती करता येणार आहे.
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात यंदाच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
JAN KI BAAT EXIT POLL LS ELECTIONS 2024: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जन की बात ने घेतलेल्या एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा मोदी सरकार स्थापन होणार आहे. 2019 पेक्षा भाजपला मोठा विजय मिळणार आहे.
Lok Sabha election 2024 Exit Poll: लोकसभा निवडणूक 2024 च्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जूनला संपले. सात टप्प्यांत झालेल्या मतदानासोबतच एक्झिट पोलही आले आहेत.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी बारामती मधल्या सभेचा किस्सा सांगितल्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर त्याचा परिणाम शेअर बाजारावर पडतो. आज संध्याकाळी हे आकडे समोर येतील. त्यामुळे शेअर बाजारात नेमक्या काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री वेडींगचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर तो ट्रेंडिंगमध्ये आहे. या कार्यक्रमाला सर्व सेलिब्रेटींनी हजेरी लावलेली दिसून आली आहे.
भारतीय संघातील क्रिकेटर शुभमन गिलचे नाव आता रिद्धिमासोबत जोडल्याने अधिक चर्चेत आला आहे. याआधी सारा तेंडुलकर आणि सारा अली खानसोबतही शुभमनचे नाव जोडलेय. पण सारा-रिद्धिमी की शुभमनमधील सर्वाधिक कमाई कोण करते हे जाणून घेऊया...