Mr And Mrs Mahi OTT Release Date & Time : बॉलिवूडमधील अभिनेता राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांची केमिस्ट्री असणारा 'मिस्टर अॅण्ड मिसेस माही' सिनेमा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशातच ओटीटीवर कधी पाहायला मिळणार याचेही अपडेट समोर आले आहे.
नोएडामधील एका पॉश हायराईज सोसायटीमध्ये स्प्लिट एसी युनिटमध्ये झालेल्या स्फोटामुळे आग लागली.याविषयी मुख्य अग्निशमन अधिकारी प्रदीप कुमार चौबे यांनी सांगितले की आग एका खोलीत लागल्याने आटोक्यात आली असून कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
बिग बॉस ओटीटीच्या सीझन 3 चा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यामध्ये शोच्या नवीन होस्टचा खुलासा झाला आहे. या ओटीटी रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन अनिल कपूर करणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होती, आता प्रोमो आल्यानंतर चित्र स्पष्ट झाले आहे.
गूगल न्यूज बंद लाखो वापरकर्ते Google च्या काही सेवा वापरण्यास सक्षम नाहीत. तथापि, Google चे शोध घेत कि असे कोणत्या कारणामुळे झाले आहे.
उन्हाळ्यात अनेक कार्यक्रम आणि लग्न समारंभ असतात. मात्र वाढत्या उन्हाळ्यात काठापदराची साडी नेसण्याची कंटाळा आला असेल तर, तुम्ही ऑरगेंझा साडी उत्तम पर्याय आहे. त्यामुळे वेगळ्या डिझाईनच्या आणि वेगळ्या धाटणीच्या साड्या पहा इथे.
बॉलिवूडमधील अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दोघे एकमेकांना दीर्घकाळ डेट करत होते. सोशल मीडियावर सध्या दोघांच्या ब्रेकअपच्या बातमीने जोर धरला आहे.अशातच मलायका अरोराने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
कर्नाटकचे आमदार आणि बलात्काराचा आरोप असलेले खासदार प्रज्वल रेवन्ना - जर्मनीहून परतताना बेंगळुरू विमानतळावरून आज पहाटे अटक करण्यात आली आहे - त्यांना 6 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील नागपूर येथील तापमान मोठ्या प्रमाणावर तापायला सुरुवात झाली असून येथील तापमान ५६ डिग्री सेल्सियस पर्यंत जाऊन पोहचले आहे. उन्हाच्या वेळी बाहेर जाऊन अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवत आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा-अर्जुन कूपरचा ब्रेकअप झाल्याच्या बातमीने जोर धरला आहे. अशातच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
विजय सेतुपती यांच्या 'महाराजा' या 50व्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ट्रेलरची सुरुवात पोलीस ठाण्यातील विजय सेतुपतीच्या पात्राने होते