अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले नाही. त्यामागे कोणते कारण होते ते समजून घ्यायला हवे.
रविना टंडन तिच्या फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असते. मात्र कधीही कोणत्याही काँट्रावर्सित न अडकलेली अभिनेत्री सध्या एका आरोपामुळे चर्चेत आली आहे. तसेच तिचा हा व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झाला आहे.
एक्झिट पोलनुसार भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष ठरणार असून भाजपा लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकणार आहे. त्यामुळे २०२४ मध्ये एनडीए अआघाडीचे सरकार बनू शकते.
कैद्यांमधील मारामारीचा प्रकार लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी धाव घेऊन संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले.
आज सकाळी साधारण 6 वाजल्यापासून भाविकांच्या दर्शनाला सुरुवात झालेली पाहायला मिळाली. बऱ्याच दिवसांनंतर विठ्ठलाचे दर्शन झाल्याने भाविकांच्याही चेहऱ्यावर प्रसन्नतेचा भाव होता.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये शरमन जोशी एक संदेश देऊन जातो. फेरारी की सवारीमधील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
'पवित्र रिश्ता' या मालिकेला नुकतेच 15 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अभिनेत्री अंकिता लोखंडेनं इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याचसोबत तिने सुशांतसोबतचे मालिकेतील काही फोटो पोस्ट केले आहेत.
चीनने अंतराळ क्षेत्रात मोठी झेप घेतली असून त्यांनी चांगई-६ हे चांद्रयान चंद्राच्या दूरच्या बाजूला यशस्वीपणे लँड केले आहे. या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल चीनच्या सर्व संशोधकांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
रवीना टंडनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती गर्दीत अडकलेली दिसत आहे आणि शेजारी उभे असलेले लोक तिला धक्काबुक्की करताना दिसत आहेत. वास्तविक, रवीनाच्या ड्रायव्हरने एका वृद्ध महिलेला धडक दिली, ज्यामुळे तिचे कुटुंबीय संतप्त झाले.
आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर प्रज्ञानंद आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या (FIDE) जागतिक क्रमवारीत अव्वल-10 मध्ये सामील होईल. 18 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टरने यापूर्वी तिसऱ्या फेरीत कार्लसनचा पराभव केला होता.